महाराष्ट्रात सतत सुरु असणाऱ्या पावसाचा फटका कराडमध्ये हि बसला कराड-वीटा मार्गावरील नदीवर ब्रिटिश कालीन पूल अचानक तुटला . अचानक नदीचा पाण्याची पातळी वाढल्याने हा पूल वाहून गेल्याचे समजते. प्रशासनाचा माध्यमातून नवीन पूलही बांधण्यात आला आहे . पण पूल वाहून गेल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही आणि सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19